Monday, April 12, 2010

Beginning of Swabhimani Vasaikar Sanghtana(SVS)

This mail give us idea about the SVS at beginning stage.What are the basic things to requirement of building such a big community which will drive our vasai into one flow.

दिनांक २८.०६.०९ रोजी कातरवाडी-शिरलय येथे झालेल्या सभेचा मसुदा
.

७७
युवक युवती जेष्ठांच्या उपस्थितीत सभा ठीक संध्या. .०५ वा. श्री. डाएगो लोपीस यांच्या ओट्यावर सुरुझाली. लोपीस कुटुम्बातिल सभासदांनी सभेची उत्तम तयारी केलि होती. श्री. सचिन लोपीस ह्यांनी पाहुन्यांचे स्वागत ओळख केली.

श्री
विजय मशादकर ह्यांनी आपल्या प्रास्तविक भाषणात सभेचा विषय गरज ह्या विषयी सांगितले. वसईतिलयुवकांनी एकत्र येउन एक संघटना स्थापन करून त्याद्वारे वसईचे वैभव सौन्दर्य टीकव्ण्याची शपथ घ्यावी तसेच महानगरपालिका, टाउनशिप . प्रकल्प वसईवर जबर्जस्तीने लादले जाऊ नयेत यासाठी मोठा लढा उभारावाअसे सूचित केले. लवकरच येणार्या दहा दिवसांत नविन संघटनेच्या नाव ठरविले जावे संघटनेचा एखादाकार्यक्रम आयोजित व्हावा असे मत प्रर्दशित केले.

श्री
. मिलिंद खानोलकर ह्यांनी आपल्या भाषणात युवकांना निर्भय बनुन कामाला सुरुवात करावी असे आवहानकेले. संघटन कसे उभारावे ते कसे चालवावे ह्याविषयी त्यांनी मार्गदर्शन केले. मुळगाँव येथील अनेक धाडसी अन्याया विरुध्ह लढयाचे उदाहरन देवून युवकांना उपकृत केले.

श्री
. मनवेल तुस्कानो ह्यांनी महानगरपालिका, टाउनशिप, रेल्वे आन्दोलन, गृह्संकुल . अनेक विषयाला हातघालून हे सर्व लढे कसे लढले गेले पुढे कसे लढले जावेत ह्याविषयी मार्गदर्शन केले. केवळ निवेदने देवून किवावृत्तपत्रात विरोध नोंदवून लढे जिंकता येत नाहीत तर प्रत्यक्षात रस्त्यावर उतरून न्यायालयात जावून अशाप्रकारचे लढे लढावे लागतात.
राजकीय ताकत मोठी झाल्याशिवाय अशा लढ्यात यश येणे फार कठिन असते असे निदर्शनात आणून दिले.

फा
. मायकल जी ह्यांनी युवकांना जागृत होउन पेटून उठ्न्याचे आवाहान केले. संपूर्ण समाजाचे शुद्धिकरण व्हावे त्यासाठी युवकांनी पुढाकार घेउन चुकीच्या मार्गांनी होणारे तृष्टिकरण थाम्बवावे. राजकारनाला तुच्छ मानतात्याशिवाय समाजकारण करता येवू शकत नाहि असे सांगितले. येवू घातलेल्या विधानसभा निवडनुकिचाही विचारतरुनान्नी आतापासूनच करावा असे आवाहन केले. पुढील स्थानिक निवडनुकित युवकांनी हिरीरीने भाग घेवूनचुकीच्या समाज विघातक लोकांना रोखावे असे मत मांडले.

कैथोलिक
बँकेचे माजी महा व्यवस्थापक श्री. शीलू लोपीस ह्यांनी युवकांनी समाजकारण राजकारण ह्यांची सांगड़घालून प्रामानिकपने काम करावे समाजाला बदल द्यावा अशी विनंती केलि.

श्री
सचिन मेडिस यांनी शिक्षण आरोग्य ह्यावर काम करावे असे मत मांडले. उमराले येथील सर्पदौश झालेल्याबालकास ९२% गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यास मदत करावी असे आवाहन केले.

शेवटी
अर्ध्या तासाच्या खुल्या चर्चेत अनेकांनी आपले प्रश्न विचार मांडले. त्यात सचिन लोपीस, राकेश परेरा, राजेश मचाडो, महेंद्र रोड्रिग्ज, सुनील लोपीस, जॉन परेरा, सचिन मेंडिस, फ्रैंकलिन डिमेलो, नेल्सन लोपीस, सबिनोलोपीस, विजय मशादकर, लोइड कोरिया, . नी भाग घेतला.

ह्या
सभेस मुळगाँवचे सरपंच श्री. पीटर डायस वडवली येथील सामाजिक कार्यकर्ते श्री. प्रकाश पाटिल हेहीउपस्थित होते.

श्री
. राकेश लोपीस ह्यांनी ठीक .०० वाजता सर्वाचे गोड आभार मानून कार्यक्रमाची सांगता केलि. त्याच क्षणी दोनतास दडी धरून बसलेल्या पावसाने सर्वांना आशीर्वाद दिला.

विजय मच्याडो
अध्यक्ष - स्वाभिमानी वसईकर संघटना.

No comments:

Post a Comment